Swami Vivek Anand मी विवेकानंदाचे विचार दिशादर्शक*:*बरसमवाड*
Swami Vivek Anand मी विवेकानंदाचे विचार दिशादर्शक*:*बरसमवाड*
स्वामी विवेकानंदाचे विचार दिशादर्शक*:*बरसमवाड*
Swami Vivek Anand
जगाला भारतीय संस्कृतीची ओळख स्वामी विवेकानंदांनी करून दिली त्यामुळे त्यांचे विचार दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल बरसमवाड यांनी महात्मा गांधी विद्यालय येळी, येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाच्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जायभाये ज्ञानेश्वरी, डमाळे आरती, ढोले ज्ञानेश्वरी, कराड ज्ञानेश्वरी, बटुळे माधवी, नागरे शुभम, थोरे किरण, जायभाये राणी,जाधव वृषाली ,थोरे गिरीजा यांची भाषणे झाली. तसेच प्राचार्य उत्तम खांडवी यांनीSwami Vivek Anand *
स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता*।। अशा शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अर्जुन गायकवाड तर सूत्रसंचलन शेख सिंकदर यांनी केले.यावेळी, शिला शिंदे कराड अर्चना, संतोष लवांडे,अनिता तळेकर उपस्थित होते.श्रद्धा मुखेकर यांनी सर्वांचे आभार मानले.Swami Vivek Anand