शेवगाव येथे श्री संत शिरोमणि रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती चर्मकार विकास संघातर्फे उत्साहात साजरी
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
शेवगाव येथे श्री संत शिरोमणि रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती चर्मकार विकास संघातर्फे उत्साहात साजरी
शेवगाव : शहरातील क्रांती चौक येथे श्री संत शिरोमणि रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती चर्मकार विकास संघ तर्फे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, संतोष कानडे, माजी सभापती अरूण पाटील लांडे,शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई,जिल्हापरिषद सदस्य हर्षदाताई काकडे, मार्केट माजी सभापती संजय फडके, पोलिस निरीक्षण विलास पुजारी,एपीआय बागुल, नगरपरिषद उपाध्यक्ष वजीर पठाण ,कॉ संजय नांगरे, शिवाजीराव काकडे, रविंद्र निळ,राजू नाईक, शेख सलीम जिलानी, यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलीत करून आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे तालुका अध्यक्ष गोरख वाघमारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी आयोजक,नियोजक उपाध्यक्ष भाउसाहेब भाग्यवंत , युवा अध्यक्ष दिनेश तेलोरे, उपाध्यक्ष गणेश पवार,जिल्हाउपाध्यक्ष संजय गुजर,जिल्हासंघटक अशोक शेवाळे,तसेच चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले