प. महाराष्ट्र

शेवगांव शहर भगवेमय पारंपरिक सवाद्य मिरवणूक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व शिव स्मारक समितीच्या भरगच्च कार्यक्रमांनी शेवगावकरांच्या डोळ्यांचे फेडले पारणे.

Shevgaon

शेवगाव प्रतिनिधी संतोष चिंतामणी

शेवगांव शहर भगवेमय पारंपरिक सवाद्य मिरवणूक अबालवृद्ध सहभागी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व शिव स्मारक समितीच्या भरगच्च  कार्यक्रमांनी शेवगावकरांच्या डोळ्यांचे फेडले पारणे

शेवगाव : 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती शेवगांव शहरात आणि तालुक्यात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवुन झाली भव्य शिवजयंती साजरी शारतील सर्व रस्ते मुख्या बाजारपेठ क्रांती चौक व सर्वच राष्ट्रपुरुषांचे पुतळे नटले होतें क्रांती चौकातील भव्य उंचीचा भगवा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता भल्या सकाळी बाळासाहेव भारदे हायस्कूल शेवगांव लेझीम मानवी मनोरा बंद पथक यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून काढली सवाद्य मिरवणुक त्या नंतर रेसिडेन्शियल हायस्कूल व आबासाहेब काकडे विद्यालय यांनीही विद्यार्थी शिक्षक संस्थाचालक यांच्यासह घेतले पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ऐतिहासीक पुतळ्याचे दर्शन सार्वजनिक शिवजयन्ती उत्सव समिती शेवगांव तालुका मराठा संघाच्या आणि अठरापगड जातीच्या सवाद्य मिरवणुकीत अबाल वृद्ध महिला भगिनी शेवगांव शहरातील मनाचे भोईराज तरुण मंडळ भगतसिंग मित्र मंडळ यांचे पारंपरिक नाशिक ढोल पथक तरुणींचे टाळ मृदूंग पथक महाराजांची पालखी यांच्यासह सर्वच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होतें त्याच बरोबर स्वराज मागाल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होतें
रा प शेवगाव आगारात विविध उपक्रमासोबतच शेवगाव आगाराची वार्षिक कार्यकारणी संपन्न झाली यावेळी एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा विभागीय अध्यक्ष सन्माननीय शिवाजी राजे कडूस साहेब, नाशिक प्रादेशिक सचिव तथा अहमदनगर विभागीय सचिव ज्ञानदेव जी अकोलकर साहेब, अहमदनगर विभागीय कार्याध्यक्ष रोहिदास जी अडसूळ साहेब, पाथर्डी आगाराध्यक्ष अंबादास शिरसाट साहेब, पाथर्डी आगार सचिव बाळासाहेब सोनटक्के साहेब, तसेच शेवगाव आगार सन 2022चे सचिव दिलीपराव लबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कामगारांच्या साक्षीने संपन्न झाली यावेळी अकोलकर साहेब, कडूस साहेब, अडसूळ साहेब, सोनटक्के साहेब, शिरसाट साहेब, व दिलीपराव लबडे यांनी उपस्थित कामगारांना मोलाचे मार्ग मार्गदर्शन केले त्याचबरोबर यावेळी सन 2023 साठी शेवगाव आगार कार्यकारिणीची निवड करताना आगराध्यक्षपदासाठी –संजय धनवडे,आगार सचिव पदासाठी _ राजेंद्र उर्फ सोमनाथ गंगाधर देवढे,कार्याध्यक्ष पदासाठी _ दत्तात्रय बनशी चितळे तर महिला अध्यक्ष पदासाठी _सुवर्णा देवकाते व महिला सचिव पदासाठी _मंगल ताई विलायते यांच्या नावाची दिलीपराव लबडे यांनी घोषणा करतात सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये कामगार संघटनेचा विजय असो कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत एक मुखाने बिनविरोध निवड घोषित केली.या सर्व पदाधिकाऱ्यांचे मा. दिलीपराव लबडे सह सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या
आम आदमी पार्टी शेवगाव तालुका वतीने आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवाजी चौक शेवगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा संघटक शरद शिंदे तालुका अध्यक्ष अशोक लोढे तालुका संघटक दादा बोडखे सचिव संजय डोंगरे ज्ञानदेव शहाणे ज्येष्ठ मार्गदर्शक आसाराम वाणी विधीतज्ञ मीनानाथ देहाडराय आनंद गांधी संतोष दारकुंडे शिवाजी पातकळ शाम पानसंबळ आदी उपस्थित होते…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अनिल भाऊ सुपेकर तालुकाध्यक्ष स्वाभिमानी मराठा महासंघ यांच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत सर्व मुलांना परिक्षा पॅड भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ मुंढे यांच्या हस्ते व वाय डी कोल्हे,श्री गुरूनाथ माळवदे श्री सुभाष बरबडे श्री अमोल काटे श्री संतोष शेळके श्री शिवाजी जाधव श्री लक्ष्मण गायकवाड श्री विष्णू मुजाळ आदी मान्यवर उपस्थितीत होतें

 

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button