मौजे सामनगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक संपन्न
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
मौजे सामनगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक संपन्न
शेवगाव :रविवार दि ५/२/२०२३ रोजी मौजे सामनगाव येथील समस्त स्वाभिमानी ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक आयोजित केली प्रथम फटाके तोफा वाजवून ढोल ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली व पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले महीला भगीणींनी प्रा किसन चव्हाण व पाहुण्यांचेऔक्षण केले या घोंगडी बैठकीत महीलांचा सहभाग लक्षणीय होता या घोंगडीकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निकम गुरुजी हे होते या प्रसंगी शेख प्यारेलालभाई,संजय चव्हाणसर,नेवासा तालुका अध्यक्ष हरिषदादा चक्रनारायण, ग्रामपंचायत सदस्य दिपक साळवे,यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली या वेळी आपल्या धारदार भाषनात प्रा किसन चव्हाण म्हणाले की आता कुणालाही वाडा,कारखाना,पीए किंवा कोणत्याही लबाडाकडे जाण्याची गरज नाही कारण आपण आपले ज्वलंत प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तत्पर सोडवतात घोंगंडी बैठक घेण्याचा उद्देश्यच असा आहे की गावागावात,वाडी वस्तीवर जावून त्यांचे प्रश्न समजुन घेवून ते प्रश्न सोडवणे तसेच आपले गाव,शहर दबाबमुक्त करणे,पुढील काळात ग्रामपंचायत, पंचायत समिति,जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभे मध्ये आपली हक्काचे उमेद्वार निवडुन द्या घोंगडी बैठक मुळे सत्ताधारी व विरोधकांच्या बुडाला आग लागली आहे काय करावे हे त्यांना सुचेना पुढील काही दिवसात काही नेते जनसंवाद यात्रा सुरु करणार आहे असे कळाले त्यांना जाब विचारा ईतके दिवस कोणत्या बिळात बसले होते ऐन निवडणुकीच्या काळात हे स्वयंभू नेते आपल्या कुंटुबासह आपल्या गावात येतील त्यांना आपल्या समस्या सांगा मी आपल्या गावात घोंगडी बैठक घेतली सर्व पक्षाच्या नेत्यांनी घोंगडी बैठक घ्यावी आपले कोणतेही प्रश्न राहणार नाही या वेळी शाहुराव काबंळे, अशोक बिडे,प्रमोद कांबळे, अप्पा साहेब सागडे,चेअरमण पवार, शेख चांदभाई, शहराध्यक्ष विक्की मगर,अंतवण गोल्डेन , श्रीकांत लहासे, नगरपरिषद कामगार संघटना अध्यक्ष रमेश खरात,शेख राजूभाई, विक्रम कळकुंबे, दिलीप वाघमारे,देवदान कांबळे ,सुनिल मंडलिक,आदेश उमके,शेख रशीद भाई,बाळासाहेब झाडे,शेख अकबर,राजू कांबळे, यो%E