प. महाराष्ट्र
पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम ची सहल तारकेश्वर गडावरती चिमुकले झाले दंग
वार्ताहर/ संपादक अशोक आव्हाड
पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम ची सहल तारकेश्वर गडावरती चिमुकले झाले दंग
पाथर्डी पाथर्डी तालुक्यातील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम ची सहल तारकेश्वर गडावरती या सहलीमध्ये चिमुकले झाले दंग या सहलीमध्ये ३८ चिमुकल्यांनी या सहलीचा आनंद लुटला यावेळी लहान चिमुकल्यांनी विविध गाण्यावर डान्स कॉमेडी इत्यादी कार्यक्रम अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये घेण्यात आला. यावेळी स्कूलच्या प्राचार्य सरिता बिडकर, शिक्षिका साक्षी गारुडकर मॅडम, पल्लवी रुईकर, योगिता पालवे सुजाता तुपे, व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.