वार्ताहर /संपादक
- अशोक आव्हाड
पाथर्डी : पाथर्डी खरवंडी रोड वरती भीषण अपघातात या अपघातामध्ये नांदेड वरून येणारे टँकर पाखरे पिंपळगाव फाट्याजवळ पाथर्डी करून येणाऱ्या मोटरसायकल स्वराला वाचवण्यासाठी अर्जंट ब्रेक मारल्यामुळे हा टँकर पलटी झाला यावेळी या टँकर मध्ये तीन व्यक्ती होते यामध्ये ड्रायव्हर गंभीरित्या जखमी झालेला असून त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाथर्डी या ठिकाणी हलवण्यात आले आहे दुचाकी स्वार हा बचावला असून त्याला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही हा प्रकार एन एच 61 वरती पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांनाही खड्डे चुकवण्यासाठी कसरत करावी लागते त्यामुळेच अशा प्रकारचे अपघात या रस्त्यावरती होत आहेत.