कोरडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
कोरडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न
कोरडगाव :मा. सरपंच भोरुशेठ म्हस्के यांच्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल कोरडगाव या शाळेत निबंध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण कार्यक्रम आज संपन्न झाला इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता पाचवी ते सातवी लहान गटात ज्ञानेश्वर बाळासाहेब घुगरे, सिद्धेश्वर काकासाहेब देशमुख, युवराज विठ्ठल देशमुख, वैष्णवी घुले, भाग्यश्री ढेरे , आकाश गाडे, श्रीराम घुले, प्राची केदार या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कोरडगाव या ठिकाणी 26 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष भगवानरावजी दराडे, कोरडगाचे नवनियुक्त सरपंच भोरू शेठ म्हस्के, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, जिरेवाडी चे सरपंच मुकुंद आंधळे, शाळेचे प्राचार्य ढोले सर , पत्रकार गणेश जोशी, पाथर्डीचे उद्योगपती विनायक गुरुजी देशमुख आन्ना धोत्रे, गुड्डू चातुर, दामू अण्णा काकडे, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब देशमुख, सुहास बोंद्रे ,आकाश म्हस्के ,गणेश म्हस्के, कैलास मासाल ,अशोक भाऊ गोरे, अशोक भाऊ कांजवणे ,गणेश कचरे, ग्रामपंचायत सदस्य शंकर ससाने, बाळासाहेब मुखेकर ,ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक दादा देशमुख, पागोरी पिंपळगाव चे सरपंच राजेंद्र भाऊ दराडे, तोंडोळीचे सरपंच अरविंद जाधव,चांदगाव चे सरपंच रणजीत बांगर, जळगावचे सरपंच नितीन गजे, पिंपळगाव सरपंच राजेंद्र दराडे, तोंडोळी सरपंच अरविंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा धनवडे, सरपंच मुकुंद आंधळे, शिवसेना तालुका प्रमुख भगवान दराडे, कोरडगाव सरपंच उपसरपंच सदस्य बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मसू साळवे, सोनोशी उपसरपंच संदीप काकडे, औरंगपूर सरपंच दादासाहेब किलबिले, उपसरपंच देशमुख औरंगपूर बाळासाहेब म्हस्के ,आकाश म्हस्के, कैलास मासाळ, दामू अण्णा काकडे, दादा देशमुख, त्रिंबक दादा देशमुख, काकासाहेब देशमुख, स्वराज बोंद्रे, अशोक कांजवणे अशोक गोरे, आकाश म्हस्के, अनु धोत्रे, पत्रकार रमेश देवा जोशी पत्रकार शिवाजीराव बोंद्रे, अरुण भाऊ मुखेकर, बबन भाऊ मुखेकर, जालिंदर भाऊ मुखेकरयेसूबाई टेलर, नानासाहेब जाधव, अशोक काका देशमुख, प्रताप नाना देशमुख ,उपसरपंच बाळासाहेब देशमुख, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक ढोले सर, तिवारी सर, बडे सर, मरकड सर, पायघन सर, फुंदे सर, चव्हाण सर, चेन्न सर , पवार सर, थोरात सर, वावधने मॅडम, गाडे मॅडम सहा विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.