कोरडगाव येथे सरपंच भोरू म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
कोरडगाव येथे सरपंच भोरू म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न
कोरडगाव पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील सरपंच भोरू म्हस्के यांच्या हस्ते 74 वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रथम प्रवीण महाराज घायाळ यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कोरडगाव गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यापारी व नागरिक या ध्वजारोहणासाठी उपस्थित होते
यावेळी कोरडगावच्या प्रथम नागरिक साखरबाई म्हस्के, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ नागरिक विनायकराव देशमुख, युवा नेते भारत घुगरे, पत्रकार रमेश देवा जोशी, शिवाजी बोंद्रे, अर्जुन देशमुख, गहीनाथ बोंद्रे, भाऊसाहेब म्हस्के, भाऊसाहेब फुंदे, प्रभात आप्पा देशमुख, प्रभाकर काकडे, नामदेव म्हस्के, प्रताप देशमुख, स्वराज बोंद्रे, लहानु वाळके, बाळासाहेब मुखेकर आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.