प. महाराष्ट्र

खरवंडी कासार येथे कै.शिवाजीराव देशमुख सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

खरवंडी कासार येथे कै.शिवाजीराव देशमुख सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

खरवंडी कासार: खरवंडी कासार येथे कै. शिवाजीराव देशमुख सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन 13 मार्च ते 20 मार्च सायंकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये ह भ प राहुल महाराज बालमटाकळी यांच्या सुमधुरवाणीतुन या भागवत कथेचे आयोजन सेंट्रल बँक शेजारी जैन स्थानक या ठिकाणी करण्यात आले असून तरी भाविकांनी या श्रीमद् भागवत कथेचा लाभ परिसरातील भाविकांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन देशमुख परिवाराकडून करण्यात येत आहे

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button