परिवर्तन प्रतिष्ठानकडून अकोला येथे मुस्लिम बांधवांच्या मज्जिद साठी 51 हजार रुपयाची मदत
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
परिवर्तन प्रतिष्ठानकडून अकोला येथे मुस्लिम बांधवांच्या मज्जिद साठी 51 हजार रुपयाची मदत
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील परिवर्तन प्रतिष्ठानकडून अकोला येथे मुस्लिम बांधवांच्या मज्जिद साठी 8 दिवसांपूर्वी 50,000 हजार रुपये देवू असा शब्द दिला होता तर आज स्वतः साहेबांनी परिवर्तन प्रतिष्ठान चा माध्यमातून अकोला येथे मुस्लिम बांधवांची भेट घेऊन बोलल्याप्रमाणे आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी स्वतः 50,000 हजार रुपये सुपूर्द केले यावेळी भालगाव चे संजय बेंद्रे, राजू सानप, एकनाथ खेडकर, ओंकार खेडकर, तुकाराम केदार,किसन रोकडे अकोला गावचे सरपंच संभाजी गजेऺ, पत्रकार नारायण पालवे, दत्तू गजेऺ व अकोला येथील संपूर्ण मुस्लिम बांधव व आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आयुक्त साहेबांनी मज्जिद साठी ही देणगी दिल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी अकोला ग्रामस्थांनी साहेबांचे आभार व्यक्त केले