इतरप. महाराष्ट्र
देवनाथ फाउंडेशन कडून दिव्य प्रतिमा न्यूज पोर्टल चे संपादक अशोक आव्हाड यांचा सत्कार समारंभ संपन्न
देवनाथ फाउंडेशन कडून दिव्य प्रतिमा न्यूज पोर्टल चे संपादक अशोक आव्हाड यांचा सत्कार समारंभ संपन्न
खरवंडी कासार : खरवंडी कासार येथील देवनाथ फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले नव्याने सुरू करण्यात आलेल्या दिव्य प्रतिमा न्यूज पोर्टल चे संपादक अशोक आव्हाड यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले व भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या
या सत्कार समारंभ प्रसंगी कृषी अधिकारी ज्ञानेश्वर दौंड, मालेवाडी चे सरपंच आजिनाथ दराडे, प्रतिष्ठित व्यापारी अशोक खेडकर, औषध प्रतिनिधी रवींद्र दातीर, संजय पाखरे, अशोक किर्तने, महादेव दौंड, महादेव जगताप, कपिल बांगर, बाळासाहेब राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते