इतर
auragabadऔरंगाबाद विभागीय कुस्ती स्पर्धेत ओंकार आंधळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
औरंगाबाद विभागीय कुस्ती स्पर्धेत ओंकार आंधळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला
पाथर्डी तालुक्यातील पै ओंकार आंधळे यांची 70 किलो वजन गटांमध्ये औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून पाथर्डी तालुक्याच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी सत्कार करताना महाराष्ट्र केसरी पै . सय्यद चाऊस, ह भ प आदिनाथ महाराज आंधळे, शिवसेना नेते नवनाथ राव चव्हाण, धनंजय बडे, रामप्रसाद आव्हाड सर उद्धव दौंड आदी मान्यवर व मित्र परिवार यावेळी उपस्थित होते