इतर

Maitra Jivache:मैत्र जीवांचे..१० वी १९९० च्या बॅचतर्फे पत्रकार दिन ,पुरस्कार सोहळा, हळदीकुंकवाच्या कार्यक्रम व वाढदिवसाचे भव्य आयोजन

वार्ताहर/संपादक
अशोक आव्हाड

मैत्र जीवांचे..१० वी १९९० च्या बॅचतर्फे पत्रकार दिन ,पुरस्कार सोहळा, हळदीकुंकवाच्या कार्यक्रम व वाढदिवसाचे भव्य आयोजन

पाथर्डी येथे पत्रकार दिन गौरव समारंभ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम अर्जुना लॉन्स या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये पार पडला. परस्परा सहाय्य करू अवघे धरू सुपंथ।या उक्तीवर आधारीत कार्य करणारी एकाच बॅचची टीम एकत्र येऊन एक विचार,एक कार्यक्रम,संघटीत आयोजन व पाथर्डी तालुक्याशी बांधिलकी जपत तालुक्यातील सर्व पत्रकारांचा तसेच पाथर्डी तालुक्यात शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,आरोग्य,महिला सक्षमीकरण,क्रीडा आदी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या विविध मान्यवरांचा सन्मान केला गेला…
भारतीय लेखाकार सनदी संस्थानच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सी.ए.च्या परीक्षेत उत्तम यश मिळविणा-या श्री.प्रथित देशपांडे,श्री.अभिषेक नलांगे,
विद्यावाचस्पती डॉ.अशोक वैद्य,श्री.जगन्नाथ शेळके यांचे चिरंजीव श्री.दिपक शेळके यांची रीझर्व बॅंक ऑफ इंडीया,मुंबई शाखेत निवड झाल्याबद्दल,श्री.शशीकांत नि-हाळी,श्री.राजेंद्र ऊर्फ पप्पू शिरसाठ,प्रा.श्री.विजय देशमुख यांचा क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल,महिला सक्षमीकरणातील भरीव कामगिरीबद्दल भारतीताई असलकर,डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांचा ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याबाबतीतील विशेष योगदानाबद्दल,तर १९९० च्या बॅचमधील श्री.वैभव शेवाळे यांची कन्येची पुढील उच्च शिक्षणासाठी लंडन येथे निवड झाल्याबद्दल, श्री.सुहास येळाई यांची कन्येची आसाम रायफल्स मध्ये निवड झाल्याबद्दल तर श्री.जगदीश बाहेती यांनी ५० पेक्षा अधिक रक्तदान केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आले..
या बॅचमधील तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री.अविनाश मंत्री,श्री.ऊमेशजी मोरगांवकर,अॅड.हरिहर गर्जे,दीपक हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.आरती जायभाये,मा.नगरसेविका जनाबाई घोडके व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकविद्यावाचस्पती डॉ.अशोक वैद्य,श्री.जगन्नाथ शेळके यांचे चिरंजीव श्री.दिपक शेळके यांची रीझर्व बॅंक ऑफ इंडीया,मुंबई शाखेत निवड झाल्याबद्दल,श्री.शशीकांत नि-हाळी,श्री.राजेंद्र ऊर्फ पप्पू शिरसाठ,प्रा.श्री.विजय देशमुख यांचा क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल,महिला सक्षमीकरणातील भरीव कामगिरीबद्दल भारतीताई असलकर,डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांचा ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याबाबतीतील विशेष योगदानाबद्दल,तर १९९० च्या बॅचमधील श्री.वैभव शेवाळे यांची कन्येची पुढील उच्च शिक्षणासाठी लंडन येथे निवड झाल्याबद्दल, श्री.सुहास येळाई यांची कन्येची आसाम रायफल्स मध्ये निवड झाल्याबद्दल तर श्री.जगदीश बाहेती यांनी ५० पेक्षा अधिक रक्तदान केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आले..
या बॅचमधील, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री.अविनाश मंत्री,श्री.ऊमेशजी मोरगांवकर,अॅड.हरिहर गर्जे,दीपक हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.आरती जायभाये,मा.नगरसेविका जनाबाई घोडके व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकविद्यावाचस्पती डॉ.अशोक वैद्य,श्री.जगन्नाथ शेळके यांचे चिरंजीव श्री.दिपक शेळके यांची रीझर्व बॅंक ऑफ इंडीया,मुंबई शाखेत निवड झाल्याबद्दल,श्री.शशीकांत नि-हाळी,श्री.राजेंद्र ऊर्फ पप्पू शिरसाठ,प्रा.श्री.विजय देशमुख यांचा क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल,महिला सक्षमीकरणातील भरीव कामगिरीबद्दल भारतीताई असलकर,डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांचा ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याबाबतीतील विशेष योगदानाबद्दल,तर १९९० च्या बॅचमधील श्री.वैभव शेवाळे यांची कन्येची पुढील उच्च शिक्षणासाठी लंडन येथे निवड झाल्याबद्दल, श्री.सुहास येळाई यांची कन्येची आसाम रायफल्स मध्ये निवड झाल्याबद्दल तर श्री.जगदीश बाहेती यांनी ५० पेक्षा अधिक रक्तदान केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आले..
या बॅचमधील श्री.जगदंबादेवी सार्वजनिक न्यास मोहटेचे विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख,सुशील कॉम्प्युटरचे संचालक अजय गरड,सुहास येळाई,ईश्वर जावळे,नंदकुमार सपकाळ यांचा वाढदिवस वेदमूर्ती सर्वेश्वर कुलकर्णी,श्रीकृष्ण घायाळ,सचिनदेवा देशपांडे यांच्या आशीर्वचनाने संपन्न झाला. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री.अविनाश मंत्री,श्री.ऊमेशजी मोरगांवकर,अॅड.हरिहर गर्जे,दीपक हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.आरती जायभाये,मा.नगरसेविका जनाबाई घोडके व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.जगदंबादेवी सार्वजनिक न्यास मोहटेचे विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख ,सूत्रसंचालन संजय लाड व प्रा.सुनील महाजन, आभार अजय गरड व स्वागत अर्जुना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशतात्या सोनटक्के यांनी केले.
यावेळी क्रांतीदल संघटनेचे विष्णुपंत पवार,जगदीश काळे,बाळासाहेब भोसले,संजूदेवा मुळे,डॉ.शिरीष जोशी,डॉ.अभय आव्हाड,डॉ.बाहेती,शंकर लबडे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिओम रासने,शरद पाथरकर,प्रा.गोकुळ आघाव,चैतन्य ग्रुपचे अनंत पा.ढोले,बंडोबा आंधळे,पत्रकार राजेंद्र देवढे,राजेंद्र भंडारी,नितीन गटाणी,अनिल खाटेर,सोमराज बडे,जनार्दन बोडखे,दादासाहेब खेडकर,सुनील शेवाळे,शेवाळे,संतोष गांधी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button