प. महाराष्ट्र

शाळा पूर्व तयारी नियोजन,व प्रवेशित विद्यार्थ्यांना मिष्टान्न देऊन स्वागत

पैठण प्रतिनीधी
बबन उदावंत

शाळा पूर्व तयारी नियोजन,व प्रवेशित विद्यार्थ्यांना मिष्टान्न देऊन स्वागत

पैठण :जि.प.प्रशाला मुलांची पैठण येथे आज शैक्षणिक वर्ष;-2023 =2024 प्रवेश पाञ, विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले होते.ज्या मध्ये शाळेतील. शैक्षणिक सुविधा;- 1)कॉम्प्युटर लॅब,2)सायन्स लॅब,3)पुस्तक लॅब्ररी,4)प्रोजेक्टर,5) इयत्ता 5 वी वर्गासाठी डिजिटल क्लास रुम,6)मैदानी व बैठे खेळाचे विविध साहित्य प्रात्यक्षिक व हताळणी.7)एन.सी. सी.कॅडेट कोअर ची माहिती, 8)इयत्ता 9 वी व 10 वी वर्गासाठी रिटेल व मॅकेनिकल कोर्स ची माहीती देण्यात आली तर भौतिक सुविधा :1)खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले,2)विद्यार्थी बैठक व्यवस्था,3)क्लास रुम, 4)स्वच्छतागृह,5)सांस्कृतिक कार्यक्रम हाॅल,6)बाल उद्यान, 7)विद्यार्थ्यांसाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था,8)निसर्ग रम्य वातावरण इत्यादी बाबतीत प्रात्यक्षिक व माहिती देण्यात आली.ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष:-मुख्याध्यापक,अंकुश गाढे,होते तर प्रमुख पाहुणे;- प्रकाश लोखंडे (शिक्षण विस्तार अधिकारी पं.सं. पैठण) संताराम गोर्डे,(केंद्र प्रमुख पैठण नंबर दोन) जालिंदर पंजावाले हे होते.तर प्रमुख उपस्थिती,शिरवत, मुख्याध्यापक,(जि.प.प्राथमिक कन्या शाळा,इमलीपार)महादेव फुंदे,मुख्याध्यापक;-(जि.प.प्रा. शाळा नविन कावसन)रावी खेडक,जि.प.प्रा.शाळा, परदेशीपुरा,श्रीमती तांबे,जि.प. उ.प्रा.शाळा,नाराळा,श्रीमती. राऊत,जि.प.प्रा.शाळा,विरवस्ती आगलावे,कवी सुधिर शिंदे, लक्ष्मण गलांडे,वाघ,नाजिया पठाण हे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन:-समशेर पठाण यांनी केले.तर अभार प्रदर्शन;- अंकुश गाढे यांनी मानले.कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी,ताराचंद हिवराळे,राजेश पाखरे,दिलीप तांगडे,शेख फैय्याज,ऊस्मान बागवान,वैशाली कुटे,शेख
यास्मिन,दुर्रेशहवार,शेख चाँद, यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण वाचा
Close
Back to top button