इतर
Kharwandi kasar खरवंडी कासार येथे श्री गणेश जयंती उत्सव उद्या बुधवारी संपन्न होणार
-
- वार्ताहर /संपादक अशोक आव्हाड
खरवंडी कासार येथे श्री गणेश जयंती उत्सव उद्या बुधवारी संपन्न होणार
- खरवंडी कासार: पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे सालाबाद प्रमाणे श्री गणेश जयंती उत्सव 2023 बुधवार दिनांक २५ जानेवारी होणार असून यामध्ये सायंकाळी प्रथम ६ वाजता महाआरतीचा कार्यक्रम होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असून तरी या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा व त्यानंतर सायंकाळी ८ ते १० समाज प्रबोधनकार सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य डॉ. रामपाल महाराज धारकर यांचे समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन होणार आहे तरी खरवंडी कासार पंचक्रोशीतील नागरिकांनी या किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त व्यापारी ग्रामस्थ मंडळ व पावन गणपती प्रतिष्ठान खरवंडी कासार यांच्यावतीने करण्यात येत आहे